Duration 3:4

रोज तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा असे चमचमीत आंबटगोड चिंचेचे सार | चिंच कढी | Tamarind Curry

213 watched
0
8
Published 22 Apr 2020

#chinchsaar#chinchkadhi#chinchgulaamti#chinchaamti#tamarindcurry रोज रोज तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा चटपटीत चिंचेचे सार.हा सार भातासोबत अप्रतिम लागतो.नक्की एकदा तरी करू बघा अश्याप्रकारे चिंचेचे आंबटगोड सार.अगदी कमी वेळेत आणि झटपट असा होणारा हा सार आहे. How to make tamarind curry in Maharashrtrian style.

Category

Show more

Comments - 3