Duration 43:36

Pankaja Munde Speech : धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतेय कारण; पंकजा मुंडे यांचं संपूर्ण भाषण

509 894 watched
0
2.8 K
Published 13 Jul 2021

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे समर्थक देखील नाराज झाले आहेत. मुंडे समर्थकांनी याचा निषेध म्हणून राजीनामे द्यायलाही सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांनी भेट घेतली. त्यानंतर आज त्या मुंबईत परतल्या. यावेळी त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही. राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्याचे राजीनामे नामंजूर केले. माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू, असं त्या म्हणाल्या. मला दबावतंत्र करायचं नाही. मी काल दिल्लीला गेले होते. संघटनेच्या कामासाठी गेले होते. मला कुणीही झापलं नाही. अत्यंत सन्मानाची वागणूक पंतप्रधान मोदी, अध्यक्ष नड्डा यांच्याकडून मिळाली. कार्यकर्त्यांनी नाराजी दूर कराल असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. मोठा नेता नेहमीच त्याग करतो असंही त्या म्हणाल्या. जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कुणालाही घाबरत नाही, निर्भिड राजकारणाचे संस्कार माझ्यावर आहेत, असं त्या म्हणाल्या. पक्षाने मला खूप दिलंय, पक्षाने दिलेलं मी लक्षात ठेवते. जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा. मला ज्या दिवशी वाटेल इथे राम नाही, त्या दिवशी बघू, असंही त्या म्हणाल्या. मी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं कारण मला वंचितांची सेवा करायला मिळायला हवी. गोपीनाथ मुंडेंनी तळागाळातील लोकांसाठी काम केलं. मला राजकारणात आणताना त्यांनी मोठा विचार मनात घेऊन आणलं. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी आम्हाला राजकारणात आणलं नाही. कोणतंही पद मिळवण्यासाठी मी राजकारणात आले नाही. हे आपले संस्कार नाहीत. लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले. माझा परिवार सर्व कार्यकर्त्यांचा परिवार आहे. मी कार्यकर्त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही, असं त्या म्हणाल्या. भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले. कराड यांचं वय 65 आहे. ते आपल्या समाजाचे आहेत मी त्यांचा अपमान करणार नाही, असं त्या म्हणाल्या. Subscribe to our YouTube channel here: /c/ABPMajhaTV For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/ Social Media Handles: Facebook: https://www.facebook.com/abpmajha/ Twitter: https://twitter.com/abpmajhatv https://www.instagram.com/abpmajhatv/ Google+ : https://plus.google.com/+ AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8 Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Category

Show more

Comments - 480
  • @
    @shubhamdoifode91233 years ago Once again pankaja tai prooved that strong, patient and mass leader means pankaja gopinath mundhe. 18
  • @
    @guttesambhajivishnu49003 years ago Tigrees of maharashtra our beloved invincible tai saheb one day would be chief minister of maharashtra. 5
  • @
    @gauravbhagat21043 years ago , . 78
  • @
    @dhananjaysakhare11233 years ago Pankja tai je bolya te jyana samjayla pahije tyana nakki samjle astil, tai che bol agdi manat utrle. Marathwadyala hindustanat thalak lakshwedhi jaga milali pahije yewdhe nakki.
  • @
    @prashantpadwal6873 years ago Karyakarte sataranjya uchla ani nighapaishani. 31
  • @
    @VK-xe9sc3 years ago Respect.
    give respect take respect.
    3
  • @
    @pjth62743 years ago There are restrictions even on funeral of common man.
    for politicians no rules in this country.
    3
  • @
    @manojr19303 years ago Please take care from corona. Dont put yourself at risk. Life is far more important than a minster
    post.
    1
  • @
    @sandeeppowar11993 years ago Karykartala tichaki vajavatay baga hya tai.
  • @
    @manishasam46662 years ago Jay bhawani jay shivaji munde sahab ke bagair maharashtra nahin aur pm sahab bhi nahin pm tai onley van munde pm tai.
  • @
    @pianosoul98753 years ago Aaj ambat zalele bjp bhakt! Swatahch panjaka mundencha chikki ghotala baher kadhtayet comments madhye! Kiti vaeet diwas ale. 8
  • @
    @marutikolekar92593 years ago Tai dange munde mahajan shendage kharade yancha vichar kara.
  • @
    @shrikant_gutte3 years ago Tai mahabhartacha episode bghun alyat vatay.
  • @
    @gulbrathod64933 years ago Apla munde saheb dev manus gela taribi tai gapp basla ata kay karnar ahet. 3
  • @
    @maheshkalyanshetti80583 years ago Ek nakki ahe munde saheb naraj hon an tumchya naraj honyat farak ahe samjun ghya tai khup mothe vha.
  • @
    @deepakpathak99453 years ago Zilla parishad sadasya rajinama deto collector sahebakade pachayat sadasya rajinama detat z p president kade yanach rajinama manjur karnyacha aadhikar aahe. 2