Duration 3:1

कोरड्या त्वचेसाठी घरगुती पालक, केळे व कॉफी फेकपॅकhome made spinach,banana,coffe facepack

67 watched
0
6
Published 25 Dec 2020

Hello everyone...wellcome back to my channel.... कोरड्या त्वचेसाठी घरगुती पालक, केळे व कॉफी फेकपॅक...home made spinach,banana,coffe facepack हवेतील थंडीमुळे आपला चेहरा कोरडा होतो. हिवाळ्यात चेहऱ्याची सुंदरता टिकून राहण्यासाठी असे काही फेसपॅक आहेत जे अगदी घरच्या घरी उपलब्ध साहित्या मध्ये बनवून आपल्या चेहऱ्याची सुंदरता टिकवून ठेऊ शकतो ते सुद्धा पार्लरमध्ये पैसे व वेळ न घालवता ह्या विडिओ मध्ये हिवाळ्यात पालक,केळे व कॉफी असे ३ वेग वेगळे फेकपॅक कसे बनवायचे.याची माहिती दिली आहे. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी व रुक्ष बनते, हे फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम व चमकदार होतो. Today i will be sharing with you all a very effective spinach, banana and coffe face pack for refreshning and glowing skin. Please 👍like and subscribe my channel 🙏

Category

Show more

Comments - 1